top of page
Writer's picturePanchakarma Chikitsalaya

पंचकर्म चिकित्सालयाची वैशिष्ट्ये

पंचकर्म चिकित्सालयाची वैशिष्ट्ये

१. नवीन रुग्णाची पूर्ण – सविस्तर माहिती घेणे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष आणि वैद्य यांची नेमणूक

२. चार तपासणी कक्ष

३. तपासणी पश्चात लगेच तिथेच औषधे मिळण्याची सोय

४. पंचकर्म

  • शास्त्रोक्त पद्धतीने कर्म चिकित्सा

  • सर्व कर्मांची माहितीपत्रके उपलब्ध

  • सोयीनुसार कर्माच्या वेळा

  • स्त्री रुग्णांना स्त्री परिचारक व पुरुष रुग्णांना पुरुष परिचारक

  • कर्मांवर नियमितपाने वैद्यांचे लक्ष

  • किफायतशीर शुल्क

  • लहान मुळापासून वृद्धांपर्यंत सर्वांची सोय

  • लहानशा व्रणकर्मापासून पिझिच्चीलसारख्या मोठ्या कार्मांपर्यंत सर्व कार्मांसाठी स्वतंत्र कक्ष

५. वेगवेगळे तज्ज्ञ वैद्य तपासणीसाठी उपलब्ध.

स्त्री, गर्भिणी, बालक यांच्यासाठी स्वतंत्र सोय

६. भग्न(Fracture, dislocation), अत्यायिक अवस्था (emergencies) चिकित्सा उपलब्ध व त्या रुग्णांसाठी वास्तव्याची सोय

७. परगावच्या रुग्णांना कर्मासाठी वास्तव्याची विशिष्ठ सोय

८. वैशिष्ट्यपूर्ण विभाग – औषधीकरण

  • २००० सालापासून कार्यरत स्वतंत्र विभाग.

  • “कौशिक संशोधनालय” या ठिकाणी अनेक प्रकारची घृत, तेल, चूर्ण, वटी, कल्प, काढे केले जातात.

  • अनेक प्रकारच्या “वर्ति” हे खास वैशिष्ट्य.

  • गर्भिणींसाठी “मासानुमासिक कल्प” ही विशेष कल्पना अनेक वर्षांपासून सतत अमलात आणली जाते.

  • अनेक प्रकारचे सौंदर्यवर्धक कल्प जसे लेप, शॅम्पू, क्रिम यांचे उत्पादन

  • शतावरी कल्प, बुद्धिबल कल्पासारखे विविध कल्प

अश्या अनेक औषधांचे निर्माण हे या विभागात अविरतपणे सुरु असते.


263 views0 comments

Recent Posts

See All

माझी व्याधीमुक्तता (नेहा सोनावणे , रुग्णा)

नमस्कार, मी एक २९ वर्षीय महिला असून मला ४ वर्षांचा एक मुलगा आहे. मी नोकरी करते. साधारण दिड दोन वर्षांपूर्वी अचानक माझ्या उजव्या बाजूच्या...

“घेता घेता एके दिवशी देणार्‍याचे हात घ्यावेत”

मी व रेणु देखिल महेशदादा आजारी होता त्यावेळी तीव्र ज्वर, संधीशूल, तीव्रतम कटीग्रह , कंठशूल-ग्रह व थोडा कास याने पीडित होतो. दरम्यान कोविड...

"PC8- एक कुटुंब...आत्मिक नाते जिव्हाळ्याचे!"

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जवळपास १ वर्ष सर्व रुग्ण तपासणी व कर्म यशस्वीपणे सुरु ठेवली होती. पण दि. १९ एप्रिल २०२१ ला या कोरोनाने वडिलांनी...

Comentarios


bottom of page